#शिर्डी

Showing of 53 - 66 from 543 results
शरद पवार भडकले, पत्रकाराला जाण्यास सांगितले, पाहा हा VIDEO

बातम्याAug 30, 2019

शरद पवार भडकले, पत्रकाराला जाण्यास सांगितले, पाहा हा VIDEO

शिर्डी, 30 ऑगस्ट : राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. शिर्डीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आता नातेवाईक सुद्धा पक्ष सोडून चालले असा प्रश्न विचारला असता, ते पत्रकारवर भडकले. शरद पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांमध्ये नातेवाईकांचा काय संबंध असं म्हणत तीव्र आक्षेप घेतला.