#शिर्डी

Showing of 508 - 521 from 530 results
काँग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

बातम्याSep 23, 2009

काँग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

23 सप्टेंबर अखेर काँग्रेसने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 159 उमेदवारांची घोषणा काँग्रेसनं केली. अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट मिळालं आहे. तर अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून, नारायण राणे कुडाळमूधून, कृपाशंकर सिंग कलिना, पतंगराव कदम पलूस-कडेगावमधून, तर राजेंद्र दर्डा औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत ज्या जागेवरुन वाद सुरु होता, ती अमरावतीची जागा अखेर राष्ट्रपतींचे पुत्र रावसाहेब शेखावत यांनाच मिळाली आहे.अमरावतीतून सुनील देशमुख यांचा पत्ता कट झाला आहे.काँग्रेसची 159 नावांची पहिली यादी जाहीर :अक्कलकुवा (रा.)-के.सी. पडवीशहादा (रा.)-पद्‌माकर वळवीनवापूर (रा.)-सुरूपसिंग नाईकसाक्री (रा.)-योगेश भोयेसिंदखेडा-श्यामकांत सानेरशिरपूर (रा.)-काशीराम पावरारावेर-रमेश चौधरीजळगाव शहर-सलीम पटेलअमळनेर-ललिता पाटीलजामनेर-संजय गरुडमलकापूर-शिवचंद तायडेबुलडाणा-धृपदराव सावळेचिखली-राहुल बोंद्रेखामगाव-दिलीपकुमार सानंदाजळगाव-रामविजय बुरुंगलेअकोट-सुधाकर गणगणेबाळापूर-रजियाबेगम नतिकुद्दीनअकोला पश्चिम-रम् ााकांत खेतानअकोला पूर्व-विजय मतेरिसोड-सुभाष झनकवाशिम (रा.)-अलकाताई मकसारेधामणगाव र ेल्वे-वीरेंद्र जगतापअमरावती-राजेंद्र शेखावततिवसा-यशोमती ठाकूरमेळघाट (रा.)-केवलराम काळेअचलपूर-वसुधाताई देशमुखआर्वी-अमर काळेदेवळी-रणजित कांबळेवर्धा-शेखर शेंडेसावनेर-सुनील केदारउमरेड (रा.)-डॉ.शिरीष मेश्रामनागपूर द.प.-विकास ठाकरे नागपूर दक्षिण-दीनानाथ पडुळेनागपूर पूर्व -सतीश चतुर्वेदीनागपूर मध्य-डॉ.राजू देवधरेनागपूर पश्चिम-अनीस अहमदनागपूर उत्तर-डॉ.नितीन राऊतकामथी-सुनीता गावंडेरामटेक-सुबोध मोहिते तुमसर-प्रमोद तिटीमारेसाकोली-सेवक वाघयेअर्जुनी मोर गाव-रामलाल राऊतगोंदिया-गोपालदास आगरवालआमगाव-रामरतन राऊत आमरोळी-अनंतराव गेडामगडचिरोली-डॉ.नामदेव हुसेंदीराजुरा-सुभाष धोटेचंद्रपूर-बीटा रामटेकेबल्लारपूर-राहुल पुगलियाचिमूर-व्ि ाजय वडेट्टीवारवरोरा-संजय देवतळेवणी-वामनराव कासावारराळेगाव-वसंतराव पुरकेदिग्रस-संजय देशमुखआर्णी-शिवाजीराव मोघेउमरखेड-विजय खडसेहादगाव-माधवराव पाटीलभोकर-अशोक चव्हाणनांदेड उत्तर-डी.पी. सावंत नांदेड दक्षिण-ओमप्रकाश पोकर्णा, देगलूर-रावसाहेब अंतापूरकरमुखेड-हनुमंत बेठमोगरेकरहिंगोली-भाऊराव पाटीलजिंतूर-रामप्रसाद बोर्डीकर परभणी-तुकाराम रेंगे-पाटीलपरतूर-अन्वर देश मुख जालना-कैलास गोरंट्यालसिल्लोड-अब्दुल सत्तारकन्नड-भरास्तासिंग राजपूत फुलंब्री-कल्याण काळे औरंगाबाद पूर्व-राजेंद्र दर्डाविजापूर-दिनेश परदेशीमालेगाव मध्य-शेख रशीदबागलाण-सोमनाथ सोनावणेसिन्नर-माणिकराव कोकाटेनाशिक पूर्व-राजाराम पाटील नाशिक मध्य-डॉ. शोभा बच्छावइगतपुरी-निर्मला गावितपालघर-राजेंद्र गावितभिवंडी पश्चिम-जावेद दळवीभिवंडी पूर्व-गुरुनाथ टावरेकल्याण पश्चिम- अलका अवळसकरकल्याण पूर्व-डॉ.आर.बी. सिंगकल्याण ग्रामीण-रवी पाटीलओवळा-माजिवडा-दिलीप ढेरेकर ॅकोपरी-पाचपाखाडी-मनोज शिंदे ठाणे - सुभाष कानडेबोरिवली-भूषण पाटीलदहिसर-योगेश दुबेमुलुंड-महादेव शेलारजोगेश्‍वरी पूर्व-भाई जगतापदिंडोशी-राजहंस सिंग कांदिवली पूर्व-रमेश ठाकूरचारकोप -भरत पारेखमालाड पश्चिम-अस्लम शेखवर्सोवा-बलदेव खोसाअंधेरी पश्चिम-अशोक जाधवअंधेरी पूर्व -सुरेश शेट्टीविलेपार्ले-कृष्णा हेगडेचांदिवली-नसीम खानमानखुर्द-सय्यद अहमद चेंबूर-चंद्रकांत हंडोरेकलिना-कृपाशंकर सिंगवांद्रे पूर्व-जनार्दन चांदूरकरवांद्रे पश्चिम-बाबा सिद्दीकीधारावी-वर्षा गायकवाडसायन-कोळीवाडा-जगन्नाथ शेट्टीवडाळा-कालिदास कोळंबकरशिवडी-स्मिता चौधरी भायखळा-मधू चव्हाण मलबार हिल-राजकुमार बाफना मुंबादेवी-अमीन पटेल कुलाबा-ऍनी शेखरपनवेल-प्रशांत ठाकूरउरण-श्याम म्हात्रे पेण-रवीशेठ पाटील अलिबाग-मधुकर ठाकूरइंदापूर-हर्षवर्धन पाटील भोर-संग्रामदादा थोपटे शिवाजीनगर-विनायक निम्हण हडपसर-बाळासाहेब शिवरकरपुणे कॅण्टोन्मेंट-रमेश बागवे संगमनेर-बाळासाहेब थोरात शिर्डी-राधाकृष्ण विखे-पाटील श्रीरामपूर-भाऊसाहेब कांबळे अहमदनगर शहर-सुभाष गुंदेचा कर्जत-बापूसाहेब देशमुख परळी-प्रा. टी.पी. मुंडे अहमदपूर-विनायक जाधवनिलंगा-शिवाजीराव पाटील औसा-बसवराज पाटील-मुरुमकर उमरगा-डॉ. बी.पी. गायकवाड तुळजापूर-मधुकरराव चव्हाणबार्शी-राजेंद्र राऊतसोलापूर शहर (उ.)-महेश कोथेअक्कलकोट-सिद्धराम म्हेत्रे सोलापूर दक्षिण-दिलीप मानेसांगोला-ऍड. शिवाजी पाटील वाई-मदन भोसले कराड (द.)-विलास पाटील-उंडाळकर दापोली-विजय भोसले राजापूर-गणपत कदम कणकवली-रवींद्र फाटक कुडाळ-नारायण राणे कोल्हापूर (द.)-सतेज पाटीलकरवीर-पी.एन.पाटील-सडोलीकर $+ कोल्हापूर(उ.)-मालोजीराजे छत्रपती शाहूवाडी-करणसिंग गायकवाडहातकणंगले-राजूबाबा आवळे इचलकरंजी-प्रकाश आवाडे शिरोळ-सा.रे. पाटील मिरज-बाळासाहेब होनमोरे सांगली-मदन पाटील शिराळा-शिवाजीराव नाईक पलूस-कडेगाव-पतंगराव कदम खानापूर-सदाशिव पाटील