#शिमगोत्सव

देशभरात होळीचा उत्साह;  पर्यावरणपुरक होळीचं आवाहन

देशMar 2, 2018

देशभरात होळीचा उत्साह; पर्यावरणपुरक होळीचं आवाहन

आज वृंदावन मथुरेच्या मंदिरातमध्ये होळीनिमित्त प्रचंड गर्दी होते. नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्य़ाचं आवाहन केलं जातं आहे. तसंच फुगे अंडे या गोष्टींच्या साहाय्यानेही होळी खेळू नये असं आवाहन होतं आहे.