शिख Videos in Marathi

VIDEO : गुरूपर्व - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर डोळ्याचं पारणं फेडणारी रोषणाई

देशNov 23, 2018

VIDEO : गुरूपर्व - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर डोळ्याचं पारणं फेडणारी रोषणाई

गुरूपर्वाच्या निमित्तानं अमृतसरच्या सुवर्णमंदिराला डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी रोषणाई करण्यात आलीय. शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनान देवांची शुक्रवारी जयंती होती आणि त्याच निमित्तानं जगभरातील शिख बांधव मोठ्या प्रमाणात इथं भेट देतात... सुवर्णमंदिराचा परिसर या नयनरम्य रोषणाईनं उजळून निघालाय.