शिखर धवन Videos in Marathi

VIDEO : वर्ल्डकपमधून 'गब्बर' बाहेर, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

व्हिडीओJun 19, 2019

VIDEO : वर्ल्डकपमधून 'गब्बर' बाहेर, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

मुंबई, 19 जून : विश्वचषक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामवीर शिखर धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखरने माघार घेतली आहे. तर दुसरीकडे अखेर नाशिकमधील मुथुट फायनान्स दरोड प्रकरणात दोघजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading