#शिक्षण सम्राट

शिक्षणसम्राटांना दणका, सरकार करणार खासगी शाळांतील शिक्षकांची भरती

बातम्याJun 21, 2018

शिक्षणसम्राटांना दणका, सरकार करणार खासगी शाळांतील शिक्षकांची भरती

राज्य सरकारचा शिक्षणसम्राटांना मोठा दणका दिला आहे. सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे.