News18 Lokmat

#शिक्षक

Showing of 1 - 14 from 529 results
पिंपरी चिंचवड पालिकेचा उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

बातम्याAug 18, 2019

पिंपरी चिंचवड पालिकेचा उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

पुणे, 18 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची कला शिकवली जाती आहे. विद्यार्थ्यानी साकारलेली मूर्तीच पालकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापित करावी असं भावनिक आहवान महापालिकेतर्फे केलं जातं आहे. शिवाय तयार केल्या जात असलेल्या मुर्ती पर्यावरणपूरक असल्याने हा उपक्रम राज्यासाठीही पथदर्शी ठरतो आहे.