शाळा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 157 results
VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामतीकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्याSep 25, 2019

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामतीकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बारामती, 25 सप्टेंबर: शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आता थेट शरद पवारांवरच ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल आणि मुंबई पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन ईडीने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान शरद पवारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी बारामतीमध्ये आज बंदची हाक देण्यात आली. शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी स्व:ताहून आज सुट्टी जाहीर केली. तसंच बारामती शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल या डॉक्टरांनी पवार यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आज बंदला पाठिंबा दर्शवला असून आज हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची तपासणी केली जाणार नाही, फक्त इमर्जन्सी पेशंट घेतले जाणार आहेत.