शाळा आणि कॉलेज

शाळा आणि कॉलेज - All Results

Weather Alert : चक्रीवादळ वायू पुन्हा येणार; वादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात दिसणार 'हे' परिणाम

Jun 14, 2019

Weather Alert : चक्रीवादळ वायू पुन्हा येणार; वादळाने दिशा बदलली, महाराष्ट्रात दिसणार 'हे' परिणाम

पुन्हा एकदा Vayu या चक्रीवादळाने दिशा बदलून ते पश्चिमेकडे सरकायला लागलं आहे. हे वादळ कच्छच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?