#शहाबाज शरीफ

काश्मीर प्रश्नावर शाहीद आफ्रिदीने तोडले अकलेचे तारे

बातम्याAug 5, 2019

काश्मीर प्रश्नावर शाहीद आफ्रिदीने तोडले अकलेचे तारे

भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तनामध्ये खळबळ उडालीय. कायम काश्मीरवर खोटे अश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि तथाकथित मान्यवरांनी अनाहूत सल्ले देत आपलं ज्ञान जगाला दाखवून दिलंय.