शरद पोंक्षे Videos in Marathi

VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

बातम्याMay 14, 2019

VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

मुंबई, 14 मे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे विधान अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले. या विधानावरून मोठे वादंग उठले असून आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमल हासन यांचा निषेध केला आहे. शरद पोंक्षेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित कमल हासन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading