#शतक हुकलं

भारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं

बातम्याOct 14, 2018

भारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं

भारताकडून डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने 11 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 92 धावा केल्या. तर अनुभवी अजिंक्य रहाणेने 80 धावांची संयमी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

Live TV

News18 Lokmat
close