#शक्कल

Showing of 1 - 14 from 27 results
SPECIAL REPORT : देव्हाऱ्या खालीच दारूचा अड्डा, पोलीसही गेले चक्रावून!

व्हिडीओAug 17, 2019

SPECIAL REPORT : देव्हाऱ्या खालीच दारूचा अड्डा, पोलीसही गेले चक्रावून!

भास्कर मेहरे, यवतमाळ, 17 ऑगस्ट : यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी इथल्या एका गावठी दारू विक्रेत्याने अनोखी शक्कल लावून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.