#व्हायरल व्हिडीओ

VIDEO : गुजरातमध्ये चक्क डॉलर्सची छमछम!

देशJan 21, 2019

VIDEO : गुजरातमध्ये चक्क डॉलर्सची छमछम!

नवसारी, 21 जानेवारी : एखाद्या कार्यक्रमात पैशांची उधळण होत असल्याचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. पण आता एका व्हिडीओत चक्क डॉलर्स उडवताना बघायला मिळत आहेत. हा व्हिडीओ गुजरातच्या नवसारी येथील आहे. यात प्रसिद्ध गायिका गीता रबारी यांच्यावर डॉलर्सची उधळण करण्यात आली. मंदिर बांधकामासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. यात उधळलेले पैसे, डॉलर्स मंदिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close