#व्लादिमीर पुतीन

सोची परिषदेला सुरूवात, रशिया भारताचा विश्वासू मित्र : पंतप्रधान मोदी

बातम्याMay 21, 2018

सोची परिषदेला सुरूवात, रशिया भारताचा विश्वासू मित्र : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यातल्या अनौपचारिक शिखर परिषदेला सोचीत सुरूवात झालीय. रशिया हा भारताचा विश्वासू मित्र असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close