#वीज पुरवठा

Showing of 1 - 14 from 56 results
VIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी

बातम्याJul 23, 2019

VIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी

भिवंडी, 23 जुलै: तालुक्यातील वळ गावच्या हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गायत्री कंपाऊंडमध्ये केमिकलच्या गोदमाला भीषण आग लागली आहे. या आगीत 6 ते 7 गोदामं जळून खाक झाली. अग्निशामन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री दोन वाजता लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेलं नाही. सर्वत्र धुराचे लोट पसरले असून वीज पुरवठा बंद केल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे.

Live TV

News18 Lokmat
close