#वीज दर

लोकसभा निवडणूक 2019: '...पण शरद पवारांनी त्यांचं काय घोडं मारलं'

बातम्याApr 27, 2019

लोकसभा निवडणूक 2019: '...पण शरद पवारांनी त्यांचं काय घोडं मारलं'

'नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. पण तरी देखील ते एखाद्या घराण्यावर बोलतात. नेहरु, गांधी यांच्यावर ते टीका करतात ठीक आहे पण पवारांनी त्यांचं काय घोडं मारलं' असं अजित पवार म्हणाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close