#वीजचोरी

मुंबईमध्ये बेस्टची  वीजचोरीवर कडक कारवाई

मुंबईOct 9, 2017

मुंबईमध्ये बेस्टची वीजचोरीवर कडक कारवाई

धारावी आणि अँटॉप हिल परिसरात गेल्या आठवड्यात मोठी कारवाई झाली. त्यामुळे वीजचोर आणि वीजमाफियांचे धाबे दणाणलेत. या कारवाईमुळे बेस्टची वीजगळती 7 टक्क्यांपेक्षाही कमी झालीय, ज्यामुळे नुकसान कोट्यवधी रुपयांनी कमी झालंय.

Live TV

News18 Lokmat
close