#विसर्जन

Showing of 27 - 40 from 346 results
VIIDEO: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्याSep 13, 2019

VIIDEO: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 13 सप्टेंबर: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी भाविकांची गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी. पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह करत केलं विसर्जन. राज्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी.