Elec-widget

#विश्वास नांगरे पाटील

Showing of 40 - 53 from 100 results
VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'

व्हिडिओMay 31, 2019

VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'

नाशिक, 31 मे : नाशिकमधील अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या सविता सागर मुर्तडक यांचा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या अचाट धाडसाबद्दल नांगरे पाटील यांनी कौतुक केलं.