News18 Lokmat

#विश्वास नांगरे पाटील

Showing of 14 - 27 from 91 results
SPECIAL REPORT : नांगरे पाटलांनी नाव राखलं, पण इतर दरोडेखोरांचं काय?

महाराष्ट्रJun 24, 2019

SPECIAL REPORT : नांगरे पाटलांनी नाव राखलं, पण इतर दरोडेखोरांचं काय?

नाशिक, 24 जून : संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिकच्या मुथुट फायनान्स दरोडा आणि गोळीबार प्रकरणी नाशिक पोलिसांनी मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादुर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. दरम्यान, इतर 5 आरोपी लवकरच पकडले जातील अशी माहिती पोलीस आय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.