विरार Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 30 results
चोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO

बातम्याJul 22, 2019

चोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO

विरार, 22 जुलै : विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. हा प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी इमारतीच्या मागच्या बाजूनं पाईपवरून चढून टेरेसपर्यंत पोहोचला. यावेळेस इमारतीमधल्या नागरिकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी चोर म्हणून ओरडायला सुरूवात केली. लोकांचा गोंधळ पाहून मग तो घाबरून पळू लागला. यानंतर नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडून बेदम मारहाण केली. मात्र त्यानंतर खरा प्रकार समजल्यानंतर सोडून देण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या