#विरार

Showing of 14 - 27 from 170 results
प्रसिद्ध दिग्दर्शकाची निर्घृण हत्या, मृतदेह बेडशीटमध्ये बांधून खाडीत फेकला

बातम्याAug 12, 2019

प्रसिद्ध दिग्दर्शकाची निर्घृण हत्या, मृतदेह बेडशीटमध्ये बांधून खाडीत फेकला

प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी (वय-37) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला.