#विरार

Showing of 274 - 287 from 287 results
लोकलमधून पडून 2 तरुणींचा मृत्यू

बातम्याFeb 4, 2010

लोकलमधून पडून 2 तरुणींचा मृत्यू

4 फेब्रुवारीविरार स्टेशनजवळ लोकलमधून पडल्याने आज दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. शांती कुमार आणि संपदा तांबे अशी या तरुणींची नावे असून या दोघीही विरारच्या राहणा-या आहेत. अपघातानंतर या तरुणींना तात्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी लोकल वाहतूक बंद पाडली. यामुळे विरार स्टेशनहून येणा-या आणि जाणा-या सर्व लोकल जवळपास 2 तास बंद होत्या. मात्र आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.