News18 Lokmat

#विरार

Showing of 222 - 235 from 265 results
पावसाळ्याच्या तोंडावर नाले भरले प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब !

बातम्याMay 30, 2011

पावसाळ्याच्या तोंडावर नाले भरले प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब !

30 मेपावसाळा जवळ आला तरी वसई विरार महानगरपालिका थंडचं आहे. शहरातील अनेक गटारं प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब भरली आहे. तर नालासोपारा विभागातल्या संतोष भूवन, वसई, वालीव, अलकापूरी आणि ताडपाडा या परिसरात गटारं कचरा आणि प्लॅस्टिक पिशव्यांनी भरली आहे. अनधिकृत बांधकामामुळे शहरातील अनेक नैसर्गिक नाले बुजलेत. अनेक ठिकाणी गटारांची झाकणं बसवण्यात आली नसल्यानं पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे.