#विमानतळ

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO: शिवजयंतीच्या कार्यक्रमात निवडणूक प्रचाराबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबईMar 23, 2019

VIDEO: शिवजयंतीच्या कार्यक्रमात निवडणूक प्रचाराबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई, 23 मार्च : ''सोलापुरात महालक्ष्मीचा आर्शिवाद घेऊन आपण उद्यापासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करणार होतो. पण शिवरायांच्या आर्शिवादाने आजच निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली,'' असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शिवजयंतीनिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परीसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी सेनेच्यावतीने आयोजित करण्याच आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ''उद्यापासून राजकीय धुळवड सुरू होणार आहे. या धुळवडीत अनेक रंग उधळले जातील. पण भगवा रंग केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापणार,'' असं ते म्हणाले.