Elec-widget

#विनोद तावडे

Showing of 14 - 27 from 179 results
VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

व्हिडिओApr 8, 2019

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

जितेंद्र जाधव, बारामती, 08 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. 'राज ठाकरे हे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते, त्यावेळेस भाजपच्या नेत्यांना आतून उकळ्या फुटत होत्या. पण, आता त्यांच्या विरोधात भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले' असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला. तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली.