विनोद तावडे Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 179 results
तावडे राज्यपालांच्या भेटीला, अजितदादांनी उडवली खिल्ली, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 6, 2019

तावडे राज्यपालांच्या भेटीला, अजितदादांनी उडवली खिल्ली, पाहा हा VIDEO

मुंबई, 05 नोव्हेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, अमित देशमुख हजर होते. आघाडीच्या नेत्यांनी विनोद तावडे यांनीही राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये तावडेंचा समाचार घेतला.

ताज्या बातम्या