विनोद तावडे

Showing of 66 - 79 from 795 results
लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

महाराष्ट्रSep 24, 2019

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील. अशोक चव्हाणांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याचा पराभव झाला.