#विनोद तावडे

Showing of 703 - 716 from 765 results
गोपीनाथ मुंडेंचा मंत्रालयावर धडक मोर्चा

बातम्याSep 20, 2012

गोपीनाथ मुंडेंचा मंत्रालयावर धडक मोर्चा

20 सप्टेंबरमुंबईत बंद नसला तरी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मंत्रालयाला यावळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी गोपीनाथ मुंडे, जयंतीबेन मेहता, विनोद तावडे आणि राज पुरोहीत यांना ताब्यात घेतलंय. त्यांना आझाद नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.