#विनोद तावडे

Showing of 53 - 66 from 729 results
VIDEO : शिक्षणमंत्री गो बॅक, विनोद तावडेंना दाखवले काळे झेंडे

व्हिडिओJun 14, 2019

VIDEO : शिक्षणमंत्री गो बॅक, विनोद तावडेंना दाखवले काळे झेंडे

मुंबई, 14 जून : शिक्षणमंत्री विनोद तावडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याच्या निषेधार्थ छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शन केली. यावेळी शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर दणाणून गेला. १०वी, १२वी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आज रविंद्र नाट्य मंदिर येथे आले होते.