#विनयभंग

Showing of 1 - 14 from 24 results
पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग

बातम्याAug 26, 2019

पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग

पुणे, 26 ऑगस्ट : पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वानवडी परिसरात लष्कराच्या जवानाच्या वेशातील एक माथेफिरू लोकांच्या घरात शिरून लहान मुलींवर विनयभंग करत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहे.