#विनयभंग

Showing of 53 - 66 from 220 results
VIDEO: विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसे कार्यकर्त्यांनी नराधम शिपायाला दिला चोप

महाराष्ट्रApr 12, 2019

VIDEO: विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसे कार्यकर्त्यांनी नराधम शिपायाला दिला चोप

बदलापूर, 12 एप्रिल : बदलापुरातील चंद्रशेखर मेमोरियल शाळेतल्या शिपायानं तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकारानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी या शिपायाला बेदम चोप दिला. पिडीत मुलगी 19 मार्च रोजी शाळा सुटल्यानंतर तिला घ्यायला येणार असलेल्या तिच्या मामाची वाट पाहात वर्गात बसली होती. मात्र, त्याचवेळी ओमप्रकाश सिंग या नराधम शिपायाने वर्गात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी लैंगिक चाळे केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.