Elec-widget

#विधेयक

Showing of 131 - 142 from 142 results
सरकारी लोकपाल विधेयक कमकुवत - अरुणा रॉय

बातम्याAug 29, 2011

सरकारी लोकपाल विधेयक कमकुवत - अरुणा रॉय

21 ऑगस्टसरकारी लोकपाल विधेयक कमकुवत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या सदस्या अरुणा रॉय यांनी केली. मजबूत लोकपाल विधेयकासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. 30 ऑगस्टपर्यंतचा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं मतही रॉय यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केलं.