News18 Lokmat

#विधू विनोद चोप्रा

'संजू' सिनेमाच्या निर्मात्यांना अबू सालेमनं पाठवली नोटिस

मनोरंजनJul 27, 2018

'संजू' सिनेमाच्या निर्मात्यांना अबू सालेमनं पाठवली नोटिस

संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'बद्दल एकानं हरकत घेतलीय. ती व्यक्ती कोण ठाऊकेय? अबू सालेम. हो तुरुंगात राहून त्यानं संजूच्या निर्मात्यांना नोटिस पाठवलीय.