विधानसभा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 1022 results
SPECIAL REPORT: नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे कोणता मार्ग निवडणार?

बातम्याDec 12, 2019

SPECIAL REPORT: नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे कोणता मार्ग निवडणार?

सुरेश जाधव (प्रतिनिधी) बीड, 12 डिसेंबर: गोपीनाथ मुंडेंची गुरुवारी जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच जोरदार शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डावपेचांची आखणी करणार हे नक्की.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading