#विधानसभा

Showing of 14 - 27 from 5365 results
पवारांच्या हातवारे करण्यावर मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, पाहा काय म्हणले...

महाराष्ट्रOct 14, 2019

पवारांच्या हातवारे करण्यावर मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, पाहा काय म्हणले...

जळगाव, 14 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामध्ये शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'पवार साहेब नटरंग सारखे हातवारे करायला लागले आहेत. असं म्हणत बार्शीमधील पवारांच्या हातवाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. दरम्यान बार्शीतील सभेमध्ये 'कुस्ती तर पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही', शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता.