#विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Election Result : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ'

बातम्याOct 24, 2019

Maharashtra Election Result : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ'

Mumbai-Thane Election Result 2019 LIVE : युतीमध्ये भाजपपेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई-ठाणेकरांनी चांगली साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे.