विधानपरिषद Videos in Marathi

VIDEO : प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे भडकले

व्हिडीओJun 11, 2019

VIDEO : प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे भडकले

मुंबई, 11 जून : जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहे. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांच्या ईडीच्या चौकशीबद्दल प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी भाजपवर सरकारवर टीका केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading