#विद्यार्थीनीला

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

बातम्याJun 30, 2019

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

भोपाळ, 30 जून: कुणाला कधी कुठे आणि कशाचा राग येईल त्याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीला आंटी म्हटल्यानं तरुणाला मार खावा लागला आहे. बसमध्ये विद्यार्थीनीला कंडक्टर आंटी म्हणाला आणि एकच राडा झाला. भोपाळमधल्या एका बसमध्ये कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करत होते.त्यात काही विद्यार्थिनीही होत्या यातील एका विद्यार्थिनीला कंटक्टर आंटी म्हणाला. आणि बसमधील एक तरुण हसायला लागला. मग काय ती तरुणी एवढी भडकली की तिने आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून त्या तरुणाची जोरदार धुलाई केली.

Live TV

News18 Lokmat
close