#विदर्भ

Showing of 1 - 14 from 210 results
राज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

बातम्याAug 4, 2019

राज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, 04 ऑगस्ट : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. आगामी 48 तासात मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मुंबई, कोकण, नाशिकमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पावसाच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि इतर घडामोडींचा वेगवान आढावा.