विठ्ठल

Showing of 79 - 92 from 393 results
VIDEO: 'या' वारकरी दाम्पत्याला मिळाला विठुरायाची पूजा करण्याचा मान

बातम्याJul 12, 2019

VIDEO: 'या' वारकरी दाम्पत्याला मिळाला विठुरायाची पूजा करण्याचा मान

पंढरपूर, 12 जुलै: आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूरच्या विरकरी दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी मानाचे यंदा वारकरी ठरले. विठ्ठल चव्हाण हे सांगवीच्या सुनेगाव तांडा इथले रहिवासी आहेत. 1980 सालापासून ते पंढरीची वारी न चुकता करतात. मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं आणि बळीराजा सुखी व्हावा यासाठी विठुरायाला त्यांनी साकडं घातलं