विठ्ठल

Showing of 66 - 79 from 394 results
बा विठ्ठला जय हिंद, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 15, 2019

बा विठ्ठला जय हिंद, पाहा हा VIDEO

पंढरपूर, 15 ऑगस्ट :विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रध्वजाच्या रंगातील फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोलखंभी मंडप, आकर्षक भगव्या, पांढऱ्या, हिरव्या पाना फुलांनी सजवला आहे. विठ्ठल रुक्मिणीला तिरंगा शेला घातल्यानं देवाचं रूप अधिक खुलून दिसतंय. भाविकांनी पहाटे पासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे.