#विजय

Showing of 79 - 92 from 393 results
मुंबईच्या 'या' कोपऱ्यात रात्रीच्या 10 वाजताही सुरू होते मतदान!

मुंबईApr 29, 2019

मुंबईच्या 'या' कोपऱ्यात रात्रीच्या 10 वाजताही सुरू होते मतदान!

विजय देसाई, नालासोपरा, 29 एप्रिल : चौथ्या टप्प्यासाठी लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. परंतु, नालासोपाऱ्यामध्ये रात्रीचे 10 वाजले तरी मतदान सुरूच असलेलं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार रात्रीचे 10 वाजले तरी मतदान केंद्रांवरच्या रांगांमध्ये उभे होते. नालासोपारा पूर्वेकडच्या पेल्हार केंद्र क्रमांक 275 मध्ये सकाळपासून रखडत काम सुरू होतं. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं.