विजय Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 395 results
VIDEO : EVM मध्ये हेराफेरी, नारायण राणेंचा गंभीर आरोप

व्हिडीओMay 24, 2019

VIDEO : EVM मध्ये हेराफेरी, नारायण राणेंचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग, 24 मे : सिंधुदुर्गात वातावरण आमच्या बाजूनं असताना निकाल नितेशच्या विरोधात आले. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंनी केला. तसंच नितेश राणेंचा नैतिक विजय झाला, त्यांचा पराभव आम्हाला मान्य नाही, असंही राणेंनी पत्रकार परिषदत स्पष्ट केलं. दुसरीकडे आमच्या चुका शोधून काढू आणि विधानसभा निवडणुकांना सामोरं जाऊ, असं विधान नितेश राणंनी केलं आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेच्या विनायक राऊतांनी नितेश राणेंना धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर राणेंनी भाजप शिवसेनेसह निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला.