#विजय

Showing of 53 - 66 from 394 results
VIDEO : 'द ओव्हल'मध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचला विजय मल्ल्या

व्हिडिओJun 9, 2019

VIDEO : 'द ओव्हल'मध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचला विजय मल्ल्या

मुंबई, 9 जून : फरार उद्योगपती विजय मल्ल्याही रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच पाहण्यासाठी लंडनच्या 'द ओव्हल' मैदानात पोहोचला. मल्ल्याकडे ब्रिटनचं नागरिकत्व आहे आणि भारतातून पळाल्यापासून तो लंडनमध्येच राहतो आहे. यावेळी पत्रकारांनी त्याला खटल्याबाबत प्रश्न विचारले असता, त्यानं काय उत्तर दिलं तुम्हीच पाहा.