#विजय

Showing of 378 - 391 from 394 results
ओसामा बिन लादेनचा अंत हा अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा विजय आहे का ?

बातम्याMay 2, 2011

ओसामा बिन लादेनचा अंत हा अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा विजय आहे का ?

02 मेओसामा बिन लादेनचा अंत हा अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा विजय आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ , सामाजिक कार्यकर्त अब्दुल कादर मुकादम, शिवसेनेचे खासदार भारत कुमार राऊत, संशोधिका विनिता आपटे, माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, माजी उप कुलगुरू अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे डॉ. एम. यू. रेहमान सहभागी झाले होते.