#विजय

Showing of 27 - 40 from 394 results
VIDEO: वॉशिंग मशीन आणि निरमाच्या भाजप कनेक्शनवर रावसाहेब दानवे म्हणतात...

बातम्याAug 29, 2019

VIDEO: वॉशिंग मशीन आणि निरमाच्या भाजप कनेक्शनवर रावसाहेब दानवे म्हणतात...

विजय कमळे पाटील( प्रतिनिधी)जालना, 29 ऑगस्ट: जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर बोलताना भाजपची तुलना चक्क वॉशिंग मशीनसोबत केली आहे तर मोदी-शहांची तुलना चक्क निरमा पावडरशी केली आहे. जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दानवेंनी वॉशिंग मशीन आणि निरमाचं भाजपमधील कनेक्शन सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.