#विजय

Showing of 14 - 27 from 394 results
VIDEO : बारामतीत शेवटच्या सभेत अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल, म्हणाले...

व्हिडीओOct 19, 2019

VIDEO : बारामतीत शेवटच्या सभेत अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल, म्हणाले...

बारामती,19 ऑक्टोबर : प्रचाराचा शेवटचा दिवस म्हटला की पवार कुटुंबीय त्याची सांगता बारामतीतूनच करतात. अजित पवारांची बारामतीत सभा झाली, शरद पवारांचीही थोड्याच वेळात सभा होईल. आपल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. दहा रूपयांत जेवण देताहेत यांचा झुणका पण दिसत नाही आणि भाकर पण दिसत नाही, असं ते म्हणाले. विजय शिवतारे कसं जिंकतात ते मी बघतोच, असा पवित्राच अजित पवारांनी घेतला.