#विजय

Showing of 1 - 14 from 394 results
BREAKING VIDEO : महाशिवआघाडीचं फायनल, काँग्रेस नेत्याने केला महत्त्वाचा खुलासा

व्हिडीओNov 14, 2019

BREAKING VIDEO : महाशिवआघाडीचं फायनल, काँग्रेस नेत्याने केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई, 14 नोव्हेंबर : महाशिवआघाडीच्या समन्वय समितीची बैठक मुंबईत सुरू आहे. आज या बैठकीत अंतिम मुसद्दा तयार करण्यात आला आहे. यावर चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वट्टेटीवार यांनी दिली. तसंच सरकार स्थापन आणि मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलही खुलासा केला आहे.